पायोनियर एम्ब्रॉयडरीज लेसेस, स्पेशलाइज्ड पॉलिस्टर फिलामेन्ट यार्नमध्ये आघाडीवर

मुंबई : जनमंथन वृत्तसेवा
पायोनियर एम्ब्रॉयडरीज लिमिटेड [बी.एस.ई. ५१४३००, एन. एस. इ. PIONEEREMB] एम्ब्रॉयडरीज टॉर्चन/बॉबीन लेसेस, रॅशेल लेसेस आणि इतर कपड्यांचे सामान यांची सर्वात मोठी उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे.
यापूर्वी कंपनीने ३१ अमरचा २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी मजबूत कमाईची नोंद केली आहे. या आर्थिक वर्षात कंपनीचे दोन्ही व्यवसाय स्पेशलाइज्ड पॉलिस्टर फिलामेंट यार्न आणि एम्ब्रॉयडरी आणि लेसेस जवळपास समान प्रमाणात वाढलेले होते. पूर्वीचे कंपनीच्या महसुलाची कंपनीचे योगदान हे ८४ टक्के होते. दोन्ही व्यवसायांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत EBITA आणि मार्जिन मध्ये वाढ झालेली आहे. आणि PEL चा EBITA १५३.१ दशलक्ष वरून २६३.९ दशलक्ष पर्यंत वाढला आहे म्हणजे ७२ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरात दोन्ही व्यवसायातील क्षमता विस्तार पूर्ण झाल्यामुळे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये व्याज खर्चात लक्षणीय वाढ झालेली आहे. हि एवढं ३६.४ दशलक्ष वरून ९२.६ दशलक्ष इतकी झाली आहे. वर्षभरात अवमूल्यन देखील ४८ टक्क्यांनी अवधून सुमारे १२५.४ दशलक्ष इतके झाले आहे .
संकलन – संयोजन : सुबोध रणशेवरे
संपर्क : ९८३३१४६३५६
ई-मेल : subodh.ranshevre@ rediffmail.com